आश्रमातून गोदान पात्र आपण आपल्या घरी नेऊन दररोज कमीत कमी १ रुपया या प्रमाणे गोदान पात्रात टाकून एका वर्षात कमीत कमी ३६५ रुपये किंवा जास्तीत जास्त कितीही रुपयाची पावती घेऊन गोमातेची सेवा आपण करू शकता.Online Transfer केल्यानंतर आश्रमात फोन करून कळवावे ही नम्र विनंती.
आश्रमात चालवल्या जाणा-या गुरुकुल वस्तीगृहासाठी , गोशाळेसाठी , संत सेवेसाठी आपण आपली देणगी चेक, डी.डी. , एन.ई.एफ.टी. , आर .टी.जि.एस . द्वारे देऊ शकता किंवा Online Transfer करू शकता Transfer केल्यानंतर आश्रमात फोन करून कळवावे ही नम्र विनंती.
बैंक खाते नाव - श्री स्वामी परमानंदगिरीजी महाराज आश्रम बँक बचत खाते क.: ३४५९१०००९५६ बँक नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया (एस. बी. आय.) IFSC Code: SBIN०००४१०२ शाखा : पी. बी. बी. कॅनॉट प्लेस, सिडको, छत्रपती संभाजीनगर. PAN : AAOTS8403R 80G NO. : PN/CIT(Exempt/Tech/80G/AAOTS8403R/F20169/2.10.2021)
बँक खाते नाव : श्री स्वामी परमानंदगिरीजी महाराज आश्रम बँक बचत खाते क.: ३४५९१००१०८६ बँक नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया (एस. बी. आय.) IFSC Code: SBIN0017518 शाखा : साजापुर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर. PAN : AAOTS8403R 80G NO. : PN/CIT(Exempt/Tech/80G/AAOTS8403R/F20169/2.10.2021)